विराट पोटॅश
विशेष व सेंद्रिय खते

विराट पोटॅश

मोलॅसिसपासून तयार केलेले सेंद्रिय पोटॅश (PDM) – १४.५% पालाश

विराट वापरा – उत्पादन वाढवा!

मात्रा
प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)
पॅकिंग
५० किलो
वापराची पद्धत
जमिनीतून वापर

वैशिष्ट्ये

  • १४.५% पालाश (Potash) युक्त सेंद्रिय स्रोत (Molasses आधारित).
  • पूर्णपणे पिकांसाठी सुरक्षित व पर्यावरणपूरक.
  • पिकांना आवश्यक पोटॅशचा प्रभावी पुरवठा.
  • मातीतील सूक्ष्मजीव क्रियाशीलता वाढवणारे.

फायदे

  • फळे/धान्याचा आकार, रंग व वजन सुधारते.
  • पिकांची गोडी व दर्जा वाढतो.
  • पेशींमध्ये पाण्याचे नियमन (Water Balance) सुधारते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते; पिकांना कणखर व मजबूत बनवते.
  • पिकांच्या गुणवत्तेसाठी विशेष उपयुक्त.

पिकाच्या वाढीच्या अवस्थेत जमिनीत मिसळून द्यावे.

घटक

पाण्यात विद्राव्य पालाश (K₂O) 14.5%
एकूण सेंद्रिय कर्ब (OC) 16.0% min
आर्द्रता (कमाल) 5.0%

याच गटातील इतर उत्पादने

कॅनन N 14.5% + Ca 18.5%
विशेष व सेंद्रिय खते

कॅनन

कॅल्शियम नायट्रेट (नायट्रेट नत्र N-NO₃: १४.५% व कॅल्शियम Ca: १८.५%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; ठिबक: १–२ किलो प्रति एकर

चॅम्पियन
विशेष व सेंद्रिय खते

चॅम्पियन

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त समृद्ध सेंद्रिय खत

प्रति एकर २०० ते ४०० किलो

नीम पावडर
विशेष व सेंद्रिय खते

नीम पावडर

नैसर्गिक नीम आधारित सेंद्रिय उत्पादन

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

परम H₃PO₄ 85%
विशेष व सेंद्रिय खते

परम

फॉस्फोरिक ॲसिड ८५%

ठिबक सिंचनातून प्रति एकर १ ते २ लिटर

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *