विशेष व सेंद्रिय खते

कॅनन कॅल्शियम नायट्रेट, विराट पोटॅश (PDM), चॅम्पियन सेंद्रिय खत, नीम, परम, सम्राट व सल्फेक्स.

उत्पादने

कॅनन N 14.5% + Ca 18.5%

कॅनन

कॅल्शियम नायट्रेट (नायट्रेट नत्र N-NO₃: १४.५% व कॅल्शियम Ca: १८.५%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; ठिबक: १–२ किलो प्रति एकर

विराट पोटॅश PDM K₂O 14.5%

विराट पोटॅश

मोलॅसिसपासून तयार केलेले सेंद्रिय पोटॅश (PDM) – १४.५% पालाश

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

चॅम्पियन

चॅम्पियन

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त समृद्ध सेंद्रिय खत

प्रति एकर २०० ते ४०० किलो

नीम पावडर

नीम पावडर

नैसर्गिक नीम आधारित सेंद्रिय उत्पादन

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

परम H₃PO₄ 85%

परम

फॉस्फोरिक ॲसिड ८५%

ठिबक सिंचनातून प्रति एकर १ ते २ लिटर

सम्राट 20.5% N + 24% S

सम्राट

अमोनियम सल्फेट खत (२०.५% नत्र, २४% गंधक)

प्रति एकर २५–५० किलो

सल्फेक्स सुपर Sulphur 90%

सल्फेक्स सुपर

बेंटोनाइट सल्फर ९०%

प्रति एकर ८–१२ किलो

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *