नीम पावडर
विशेष व सेंद्रिय खते

नीम पावडर

नैसर्गिक नीम आधारित सेंद्रिय उत्पादन

माती स्वच्छ – मुळे सुरक्षित – उत्पादन नैसर्गिक!

मात्रा
प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)
पॅकिंग
४० किलो
वापराची पद्धत
जमिनीतून वापर

वैशिष्ट्ये

  • नैसर्गिक व सेंद्रिय नीम आधारित उत्पादन.
  • मातीतील हानिकारक जंतू व निमॅटोड नियंत्रणासाठी उपयुक्त.
  • नायट्रोजनचा अपव्यय कमी करण्यास मदत.
  • मातीची सुपीकता व भुसभुशीतपणा वाढवते.

फायदे

  • पिकांची वाढ होते व हरितद्रव्ये तयार होण्यास मदत होते.
  • हुमणी, वाळवी व मुळकुज यांसाठी वापर केला जातो.
  • मुळांचे संरक्षण करून वाढ सुधारते.
  • माती जिवंत व सुपीक बनते.

पिकाच्या वाढीच्या अवस्थेत जमिनीत मिसळून द्यावे.

घटक

नत्र (N) 2.5 – 3.5%
स्फुरद (P₂O₅) 1.0 – 1.5%
पालाश (K₂O) 1.4 – 1.9%
अझाडिरॅक्टिन प्रमाण 250 – 350 PPM

याच गटातील इतर उत्पादने

कॅनन N 14.5% + Ca 18.5%
विशेष व सेंद्रिय खते

कॅनन

कॅल्शियम नायट्रेट (नायट्रेट नत्र N-NO₃: १४.५% व कॅल्शियम Ca: १८.५%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; ठिबक: १–२ किलो प्रति एकर

विराट पोटॅश PDM K₂O 14.5%
विशेष व सेंद्रिय खते

विराट पोटॅश

मोलॅसिसपासून तयार केलेले सेंद्रिय पोटॅश (PDM) – १४.५% पालाश

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

चॅम्पियन
विशेष व सेंद्रिय खते

चॅम्पियन

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त समृद्ध सेंद्रिय खत

प्रति एकर २०० ते ४०० किलो

परम H₃PO₄ 85%
विशेष व सेंद्रिय खते

परम

फॉस्फोरिक ॲसिड ८५%

ठिबक सिंचनातून प्रति एकर १ ते २ लिटर

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *