दुय्यम अन्नद्रव्ये दाणेदार व पावडर खत

जमिनीची सुपीकता, रचना व पिकांच्या मजबुतीसाठी मॅग्नेट (Ca ६%, Mg २%, S ४%) व मॅगसिल सिलिकॉन भूसुधारक.

उत्पादने

मॅग्नेट ग्रॅन्युल्स 06:02:04

मॅग्नेट ग्रॅन्युल्स

दुय्यम अन्नद्रव्ये व भूसुधारक (कॅल्शियम ६%, मॅग्नेशियम २%, गंधक ४%) — दाणेदार

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

मॅग्नेट पावडर 06:02:04

मॅग्नेट पावडर

दुय्यम अन्नद्रव्ये व भूसुधारक (कॅल्शियम ६%, मॅग्नेशियम २%, गंधक ४%) — फवारणीसाठी पावडर

फवारणी: २–५ ग्रॅम प्रति लिटर; १५–२० दिवसांच्या अंतराने २–३ वेळा

मॅगसिल ग्रॅन्युल्स

मॅगसिल ग्रॅन्युल्स

सिलिकॉन आधारित पोषण व भूसुधारक दाणेदार

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *