स्पार्क
सूक्ष्म अन्नद्रव्य खते

स्पार्क

ग्रेड-२ चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण

मात्रा
फवारणी: १–२ ग्रॅम प्रति लिटर; १०–१५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या
पॅकिंग
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम
वापराची पद्धत
फवारणी

वैशिष्ट्ये

  • Grade-2 चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये.
  • पाण्यात पूर्णपणे विरघळणारे – फवारणीसाठी योग्य.
  • माती/पाण्यात अडकत नाही – थेट उपलब्ध; पिकांना जलद व प्रभावी शोषण.

फायदे

  • पानांचा पिवळेपणा कमी करते.
  • नवीन कोंब व वाढ सुधारते.
  • पिकांची हिरवळ व जोम वाढतो.
  • फुलोरा व फळधारणा सुधारते.
  • फळांना चकाकी येते आणि झिंकची कमतरता भरून निघते.

घटक

लोह (Fe) 2.5%
मँगनीज (Mn) 1.0%
जस्त (Zn) 3.0%
तांबे (Cu) 1.0%
मॉलिब्डेनम (Mo) 0.1%
बोरॉन (B) 0.5%

सेंद्रिय अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्ससह ग्रेड-२ चिलेटेड फॉर्म्युलेशन.

याच गटातील इतर उत्पादने

बोरोप्लस Foliar 20.5% / Soil 10.5%
सूक्ष्म अन्नद्रव्ये

बोरोप्लस

बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्य (फवारणी २०.५% व जमिनीतून १०.५%)

फवारणी: १–१.५ ग्रॅम प्रति लिटर; जमिनीतून: ५–१० किलो प्रति एकर

जोरदार
सूक्ष्म अन्नद्रव्ये

जोरदार

झिंक सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्य खत (जस्त २१%)

प्रति एकर १०–१५ किलो (मातीतून)

फ्लेम
सूक्ष्म अन्नद्रव्ये

फ्लेम

फेरस सल्फेट (लोह Fe: १२.०% व १९%)

जमिनीतून: १०–२० किलो प्रति एकर; किंवा फवारणी: २–३ ग्रॅम प्रति…

मँगनीज सल्फेट
सूक्ष्म अन्नद्रव्ये

मँगनीज सल्फेट

मँगनीज सल्फेट व्हाईट (मँगनीज: ३०%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; १०–१५ दिवसांच्या अंतराने २–३…

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *