जोरदार
सूक्ष्म अन्नद्रव्य खते

जोरदार

झिंक सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्य खत (जस्त २१%)

मात्रा
प्रति एकर १०–१५ किलो (मातीतून)
पॅकिंग
५ किलो, १० किलो
वापराची पद्धत
जमिनीतून वापर

वैशिष्ट्ये

  • २१% झिंक सल्फेटयुक्त उच्च दर्जाचे उत्पादन.
  • मातीतील झिंक कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त.
  • जमिनीत व पानांद्वारे सहज उपलब्ध.
  • पिकांच्या वाढीस चालना देणारे विशेष फॉर्म्युलेशन.

फायदे

  • पानांची हिरवळ व वाढ सुधारते.
  • पिवळेपणा (Yellowing) कमी करून पिके निरोगी बनवते.
  • नवीन कोंब व फांद्यांची वाढ वाढवते.
  • हार्मोन (Auxin) निर्मितीत मदत → वाढ जलद होते.
  • अन्नद्रव्यांचे योग्य वहन (Translocation) होते.

घटक

जस्त (Zn) 21.0%
गंधक (S) 10.0%

याच गटातील इतर उत्पादने

बोरोप्लस Foliar 20.5% / Soil 10.5%
सूक्ष्म अन्नद्रव्ये

बोरोप्लस

बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्य (फवारणी २०.५% व जमिनीतून १०.५%)

फवारणी: १–१.५ ग्रॅम प्रति लिटर; जमिनीतून: ५–१० किलो प्रति एकर

फ्लेम
सूक्ष्म अन्नद्रव्ये

फ्लेम

फेरस सल्फेट (लोह Fe: १२.०% व १९%)

जमिनीतून: १०–२० किलो प्रति एकर; किंवा फवारणी: २–३ ग्रॅम प्रति…

मँगनीज सल्फेट
सूक्ष्म अन्नद्रव्ये

मँगनीज सल्फेट

मँगनीज सल्फेट व्हाईट (मँगनीज: ३०%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; १०–१५ दिवसांच्या अंतराने २–३…

ग्रो परफेक्ट
सूक्ष्म अन्नद्रव्ये

ग्रो परफेक्ट

मॅग्नेशियम सल्फेट (मॅग्नेशियम ९.६%, गंधक १२%)

जमिनीतून: १०–१५ किलो प्रति एकर; किंवा फवारणी: २–३ ग्रॅम प्रति…

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *