लान्सर-१२
सूक्ष्म अन्नद्रव्य खते

लान्सर-१२

चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये (Fe-EDTA १२% व Zn-EDTA १२%)

मात्रा
फवारणी: १–२ ग्रॅम प्रति लिटर, १०–१५ दिवसांच्या अंतराने (झिंक: २ फवारण्या, फेरस: २–३ फवारण्या)
पॅकिंग
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम (झिंक व फेरस)
वापराची पद्धत
फवारणी

वैशिष्ट्ये

  • EDTA चिलेटेड झिंक व आयर्न – पिकांना जलद व पूर्ण शोषण.
  • पाण्यात पूर्णपणे विरघळणारे; कठीण (Hard) पाण्यातही प्रभावी.
  • कमी मात्रेत जास्त परिणाम देणारे.

फायदे

  • झिंक व आयर्नच्या कमतरतेमुळे येणारा पानांचा पिवळेपणा कमी करते.
  • नवीन कोंब व फांद्यांची वाढ वाढवते.
  • पानांची गडद हिरवळ व चमक वाढवते; क्लोरोफिल निर्मिती सुधारते.
  • फुलोरा व फळधारणा सुधारते.
  • उत्पादनाचा दर्जा व प्रमाण वाढते.

घटक

लान्सर १२ झिंक: चिलेटेड जस्त (Zn-EDTA) 12.0%
लान्सर १२ फेरस: चिलेटेड लोह (Fe-EDTA) 12.0%

याच गटातील इतर उत्पादने

बोरोप्लस Foliar 20.5% / Soil 10.5%
सूक्ष्म अन्नद्रव्ये

बोरोप्लस

बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्य (फवारणी २०.५% व जमिनीतून १०.५%)

फवारणी: १–१.५ ग्रॅम प्रति लिटर; जमिनीतून: ५–१० किलो प्रति एकर

जोरदार
सूक्ष्म अन्नद्रव्ये

जोरदार

झिंक सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्य खत (जस्त २१%)

प्रति एकर १०–१५ किलो (मातीतून)

फ्लेम
सूक्ष्म अन्नद्रव्ये

फ्लेम

फेरस सल्फेट (लोह Fe: १२.०% व १९%)

जमिनीतून: १०–२० किलो प्रति एकर; किंवा फवारणी: २–३ ग्रॅम प्रति…

मँगनीज सल्फेट
सूक्ष्म अन्नद्रव्ये

मँगनीज सल्फेट

मँगनीज सल्फेट व्हाईट (मँगनीज: ३०%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; १०–१५ दिवसांच्या अंतराने २–३…

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *