कृषी वरदान 10:20:20
एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खते

कृषी वरदान 10:20:20

एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खत (१०:२०:२०)

मजबूत मुळे – भरघोस फुलोरा – उत्कृष्ट उत्पादन!

मात्रा
प्रति एकर ५०–१०० किलो (पिकानुसार)
पॅकिंग
५० किलो
वापराची पद्धत
जमिनीतून वापर

वैशिष्ट्ये

  • नायट्रोजन १०%, फॉस्फरस २०% व पोटॅश २०% यांचे संतुलित प्रमाण.
  • फॉस्फरस व पोटॅश जास्त असल्याने मुळांची व फुलधारणेची उत्कृष्ट वाढ.

फायदे

  • मुळांची वाढ मजबूत व खोलवर होते.
  • फुलोरा व फळधारणा मोठ्या प्रमाणात वाढते.
  • फळे/धान्याचा आकार, रंग व वजन सुधारते.
  • फांद्या फुटणे, पेशी विभाजन आणि फुलांचे फळात रूपांतर होण्यास मदत होते.

पेरणीनंतर किंवा वाढीच्या अवस्थेत जमिनीत मिसळून द्यावे.

घटक

एकूण नत्र, N(T) 10%
एकूण स्फुरद, P(T) 20%
सायट्रेट-विद्राव्य स्फुरद, P(CS) 20%
पाण्यात विरघळणारा स्फुरद, P(WS) 10%
एकूण पालाश, K(T) 20%

याच गटातील इतर उत्पादने

कृषी वरदान 18:18:10 18:18:10
एन.पी.के. मिश्र खते

कृषी वरदान

एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खत (१८:१८:१०)

प्रति एकर ५०–१०० किलो (पिकानुसार)

कृषी वरदान 20:20:00 20:20:00
एन.पी.के. मिश्र खते

कृषी वरदान

एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खत (२०:२०:००)

प्रति एकर ५०–१०० किलो (पिकानुसार)

फास्टर+ १९:१९:१९ 19:19:19
विद्राव्य खते

फास्टर+ १९:१९:१९

संतुलित एन.पी.के. (19% N, 19% P₂O₅, 19% K₂O) — १००% क्लोराईड-मुक्त

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; ठिबक: १–२ किलो प्रति एकर, ८–१०…

मॅग्नेट ग्रॅन्युल्स 06:02:04
दुय्यम अन्नद्रव्ये व भूसुधारक

मॅग्नेट ग्रॅन्युल्स

दुय्यम अन्नद्रव्ये व भूसुधारक (कॅल्शियम ६%, मॅग्नेशियम २%, गंधक ४%) — दाणेदार

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

लोकमंगल परिवारात सहभागी व्हा

ॲग्रोव्हिजन २०२६ · नागपूर

भेट नोंदणी

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि उत्पादनांची माहिती व शेतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आपली माहिती भरा.

आपली माहिती

आपण कोण आहात? *