चॅम्पियन
विशेष व सेंद्रिय खते

चॅम्पियन

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त समृद्ध सेंद्रिय खत

मात्रा
प्रति एकर २०० ते ४०० किलो
पैकिंग
५० किलो
उपयोग विधि
जमिनीतून वापर

लाभ

  • जमिनीतील सेंद्रिय कर्ब शाश्वतपणे वाढवणारे उच्च दर्जाचे समृद्ध सेंद्रिय खत.
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या, सच्छिद्रता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
  • रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवते.

घटक

सेंद्रिय कर्ब (OC) 16.0% min
एकूण एन.पी.के. 3.5% min
कर्ब:नत्र गुणोत्तर < 20:1
ओलावा 25.0% max

इसी वर्ग के अन्य उत्पाद

कॅनन N 14.5% + Ca 18.5%
विशेष व सेंद्रिय खते

कॅनन

कॅल्शियम नायट्रेट (नायट्रेट नत्र N-NO₃: १४.५% व कॅल्शियम Ca: १८.५%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; ठिबक: १–२ किलो प्रति एकर

विराट पोटॅश PDM K₂O 14.5%
विशेष व सेंद्रिय खते

विराट पोटॅश

मोलॅसिसपासून तयार केलेले सेंद्रिय पोटॅश (PDM) – १४.५% पालाश

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

नीम पावडर
विशेष व सेंद्रिय खते

नीम पावडर

नैसर्गिक नीम आधारित सेंद्रिय उत्पादन

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

परम H₃PO₄ 85%
विशेष व सेंद्रिय खते

परम

फॉस्फोरिक ॲसिड ८५%

ठिबक सिंचनातून प्रति एकर १ ते २ लिटर

लोकमंगल परिवार से जुड़ें

एग्रोविज़न 2026 · नागपुर

आगंतुक पंजीकरण

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. में आपका स्वागत है। हमसे जुड़ने और उत्पादों की जानकारी व खेती से जुड़ी अपडेट पाने के लिए अपनी जानकारी भरें।

आपकी जानकारी

आप कौन हैं? *