कृषी वरदान 18:18:10
एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खते

कृषी वरदान 18:18:10

एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खत (१८:१८:१०)

संतुलित पोषण – भरघोस उत्पादन!

मात्रा
प्रति एकर ५०–१०० किलो (पिकानुसार)
पैकिंग
५० किलो
उपयोग विधि
जमिनीतून वापर

विशेषताएं

  • नायट्रोजन १८%, फॉस्फरस १८% व पोटॅश १०% यांचे संतुलित मिश्रण.
  • पिकांना सुरुवातीपासून आवश्यक सर्व प्रमुख अन्नद्रव्यांचा पुरवठा.
  • जलद उपलब्धता व दीर्घकाळ टिकणारा परिणाम.
  • मुळांची वाढ वेगवान व मजबूत बनवते.

लाभ

  • पिकांची वाढ जलद व निरोगी होते.
  • फुलोरा व फळधारणा वाढते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  • पिकांची रोग व ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
  • इतर खतांचा योग्य उपयोग होण्यास मदत होते.
  • पानांमध्ये हरितद्रव्ये तयार होण्यास मदत होते.

पेरणीपूर्वी किंवा पहिल्या खताच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे.

घटक

एकूण नत्र, N(T) 18%
एकूण स्फुरद, P(T) 18%
सायट्रेट-विद्राव्य स्फुरद, P(CS) 18%
पाण्यात विरघळणारा स्फुरद, P(WS) 9%
एकूण पालाश, K(T) 10%

इसी वर्ग के अन्य उत्पाद

कृषी वरदान 10:20:20 10:20:20
एन.पी.के. मिश्र खते

कृषी वरदान

एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खत (१०:२०:२०)

प्रति एकर ५०–१०० किलो (पिकानुसार)

कृषी वरदान 20:20:00 20:20:00
एन.पी.के. मिश्र खते

कृषी वरदान

एन.पी.के. रासायनिक दाणेदार मिश्र खत (२०:२०:००)

प्रति एकर ५०–१०० किलो (पिकानुसार)

फास्टर+ १९:१९:१९ 19:19:19
विद्राव्य खते

फास्टर+ १९:१९:१९

संतुलित एन.पी.के. (19% N, 19% P₂O₅, 19% K₂O) — १००% क्लोराईड-मुक्त

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; ठिबक: १–२ किलो प्रति एकर, ८–१०…

मॅग्नेट ग्रॅन्युल्स 06:02:04
दुय्यम अन्नद्रव्ये व भूसुधारक

मॅग्नेट ग्रॅन्युल्स

दुय्यम अन्नद्रव्ये व भूसुधारक (कॅल्शियम ६%, मॅग्नेशियम २%, गंधक ४%) — दाणेदार

प्रति एकर २५–५० किलो (मातीतून)

लोकमंगल परिवार से जुड़ें

एग्रोविज़न 2026 · नागपुर

आगंतुक पंजीकरण

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. में आपका स्वागत है। हमसे जुड़ने और उत्पादों की जानकारी व खेती से जुड़ी अपडेट पाने के लिए अपनी जानकारी भरें।

आपकी जानकारी

आप कौन हैं? *