बोरोप्लस
सूक्ष्म अन्नद्रव्य खते

बोरोप्लस

बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्य (फवारणी २०.५% व जमिनीतून १०.५%)

मात्रा
फवारणी: १–१.५ ग्रॅम प्रति लिटर; जमिनीतून: ५–१० किलो प्रति एकर
पैकिंग
फवारणी: २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो; जमिनीतून: २५ किलो बॅग
उपयोग विधि
फवारणी, जमिनीतून वापर, ठिबक सिंचन

विशेषताएं

  • फुलांना फळात बदलण्यास मदत करते.
  • फुलगळ (फुले पडणे) कमी करते.
  • पिकातील अन्न (Sugar) फळापर्यंत पोहोचवते.
  • फळांची वाढ एकसारखी (Uniform) होते, फळ मजबूत बनवते.

लाभ

  • फुलांची संख्या व गुणवत्ता वाढते.
  • फळधारणा सुधारते व गळ कमी होते.
  • फळांचा आकार, वजन व दर्जा सुधारतो.
  • परागण (Pollination) व फलन प्रक्रियेत मदत; पेशी विभाजन व वाढीस चालना देते.
  • बोरॉनची कमतरता भरून काढते; पिकांची वाढ संतुलित व निरोगी होते.

घटक

फवारणी ग्रेड: बोरॉन (B) 20.5%
जमिनीसाठी ग्रेड: बोराक्स (B) 10.5%

इसी वर्ग के अन्य उत्पाद

जोरदार
सूक्ष्म अन्नद्रव्ये

जोरदार

झिंक सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्य खत (जस्त २१%)

प्रति एकर १०–१५ किलो (मातीतून)

फ्लेम
सूक्ष्म अन्नद्रव्ये

फ्लेम

फेरस सल्फेट (लोह Fe: १२.०% व १९%)

जमिनीतून: १०–२० किलो प्रति एकर; किंवा फवारणी: २–३ ग्रॅम प्रति…

मँगनीज सल्फेट
सूक्ष्म अन्नद्रव्ये

मँगनीज सल्फेट

मँगनीज सल्फेट व्हाईट (मँगनीज: ३०%)

फवारणी: २–३ ग्रॅम प्रति लिटर; १०–१५ दिवसांच्या अंतराने २–३…

ग्रो परफेक्ट
सूक्ष्म अन्नद्रव्ये

ग्रो परफेक्ट

मॅग्नेशियम सल्फेट (मॅग्नेशियम ९.६%, गंधक १२%)

जमिनीतून: १०–१५ किलो प्रति एकर; किंवा फवारणी: २–३ ग्रॅम प्रति…

लोकमंगल परिवार से जुड़ें

एग्रोविज़न 2026 · नागपुर

आगंतुक पंजीकरण

लोकमंगल बायोटेक प्रा. लि. में आपका स्वागत है। हमसे जुड़ने और उत्पादों की जानकारी व खेती से जुड़ी अपडेट पाने के लिए अपनी जानकारी भरें।

आपकी जानकारी

आप कौन हैं? *